पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांचा वाढदिवस साजरा


पिलीव/सुजित सातपुते
राष्ट्रिय अध्यक्ष आमदार प्राध्यापक जोगेन्द्रजी कवाडे सर,राष्ट्रिय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे,राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ अरुण भोसले यांचा वाढदिवस अकलूज मधे मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला.
गणेशनगर अकलूज मधील त्यांचे राहत्या घरासमोर वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे साहेब यांचे हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना राजाभाऊ इंगळे म्हणाले कि सोमनाथ भोसले यांनी कमी वयात जिल्हाध्यक्ष पदापर्यंत मजल मारली आहे त्यांचे कार्य चांगले आणि मोठे आहे आणि या कार्यातून ते भविष्यात राज्याच्या कार्यकारणीवरही येतील असे सांगून प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्री चा हात असतो तसा सोमनाथ भोसले यांच्या यशस्वी वाटचाली मागे त्यांच्या पत्नी श्रेया यांचाही हात आहे असे ते म्हणाले.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सोलापूर शहर अध्यक्ष अमित कांबळे,पीआरपी प्रणीत राष्ट्रिय विद्यार्थी संघटनेचे राज्य सचिव लौकिक इंगळे,माळशिरस तालुकाध्यक्ष बॉबी वाघमारे,युवक तालुकाध्यक्ष गुरु गायकवाड़,पंढरपुर तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव,पंढरपुर शहर अध्यक्ष कुंदन ढवळे,बी एस प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार काटे,बाबा ग्रुपचे अध्यक्ष किरण बाबा गायकवाड,महर्षि वाल्मिकी संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब कोळी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.
राष्ट्रिय अध्यक्ष आमदार प्राध्यापक जोगेन्द्रजी कवाडे सर,राष्ट्रिय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांनी सकाळी फोनवरुन शुभेच्छा दिल्या तसेच रिपाई चे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुजय माने पाटिल,नॅशनल दलित फॉर जस्टिसचे राज्य सचिव वैभव गिते,पत्रकार बाळासाहेब गायकवाड,गौतम भंडारे,रविराज बनसोडे,बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे,सुदाम आवारे,आनंद मिसाळ,बी एस प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार काटे,बाबा ग्रुप चे अध्यक्ष किरण गायकवाड़,सोमनाथ पवार,चौन्डेश्वरवाडीचे माजी सरपंच सतिश शिंदे,हर्षद भोसले,दलित महासंघाचे आकाश लोखंडे,पीआरपी कार्याध्यक्ष सुहास गायकवाड,तालुका युवक संपर्क प्रमुख शिवम गायकवाड,शिवाजी खडतरे,अस्लम पठाण,सचिन कांबळे,फिरोज शेख,भागवत निंबाळकर,बन्सी खरे,खलील बागवान यांचेसह विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेकांनी त्यांना समक्ष भेटून फेसबुक व्हॉट्स ऍप व फोन वरून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *