Month: June 2025

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेने कसल्याही प्रकारची प्रवेश फी घेऊ नये,अन्यथा कारवाई अटळ – वैभव गीते

पिलीव/प्रतिनिधीनॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,भटक्या विमुक्त