पिलीव येथील पायाने पेपर लिहणार्या रयतच्या विद्यार्थ्याला मिळाले 64 % गुण…!

पिलीव/सुजित सातपुते
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलिपे ज्युनि.कॉलेज पिलीव ता. माळशिरस जि.सोलापूर
SSC मार्च 2019 परीक्षेतील उत्तुंग यश
परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी -206 एकूण उत्तीर्ण विद्यार्थी -174
विद्यालयाचा शेकडा निकाल – 84.46

प्रथम तीन क्रमांक – 1. कु.गाढवे नेहा संजय – 93.20 %

द्वितीय जामदार समरजीतसिंग संतोषसिंग – 91.00 %

द्वितीय क्रमांक-कु.शेटे सृष्टी धर्मेंद्र-91.00 %

तृतीय क्रमांक – चव्हाण विशाल कोंडीबा – 89.80 %

विशेष प्रावीण्य : 31 प्रथम श्रेणी : 69, द्वितीय श्रेणी : 59, पास श्रेणी : 15

विद्यालयामधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन मा. संजीवकुमार पाटील, विभागीय अधिकारी श्री.कमलाकर महामुनी, सहा. विभागीय अधिकारी श्री. अब्बास मणेर, स्कूल कमिटी सदस्य श्री. संग्रामसिंह (दादा) जहागीरदार, श्री.संभाजी (काका) भोसले, श्री. नारायण (काका) पाटील तसेच प्राचार्य श्री. लेंडवे एस. डी. , पर्यवेक्षक श्री. गायकवाड एम. के. , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पिलीव पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
वैशिष्ठ्यपूर्ण बाब म्हणजे विद्यालयातील दोन्ही हातांनी पूर्णपणे विकलांग असणारा विद्यार्थी सूरज शब्बीर मुजावर याने आपल्या पायाने सर्व पेपर लिहून तब्बल 64% गुण मिळवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *