जळभावी येथे राजमाता अहिल्यादेवी जयंतीनिमीत्त स्त्युत्य उपक्रम..!
जळभावी ता.माळशिरस येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीनिमीत्त जनकल्यान प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीर व हेल्मेट वाटप आयोजीत केले होते याच्या उदघाटन प्रसंगी पु.अहिल्यादेवींच्या प्रतीमेचे पुजन करताना मा.शिवराज पुकळे(युवासेना माळशिरस विधानसभा प्रमुख )*यावेळी कन्हेरचे माजी सरपंच बाबा माने ,युवा नेते खंडू कळसुले,पांडुतात्या पिसे,भाना चोरमले,पोपट सुळ पाटील,युवा नेते खंडूनाना माने,जळभावी सोसायटीचे व्हा चेअरमन प्रकाश गावडे,धुळा चोरमले,गोरख चोरमले, सदाशिव सुळ पाटील,नितीन कोळेकर,जनकल्यान प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिनाथ सरगर,किरण गावडे,राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष आण्णासाहेब सुळ पाटील,आनंद शेंडगे,नवनाथ शिंदे,समाधान चोरमले,बालाजी कोळेकर व अहिल्या प्रतिष्ठाणचे सर्व कार्यकर्ते ,ग्रामस्थ उपस्थित होते