माळशिरस तालुक्यातील बचेरी येथे आज गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती

गोपीचंद पडळकर,शिवराज पुकळे,होनमाने सर यांची प्रमुख उपस्थिती

पिलीव प्रतिनिधी/गणेश देशमुख

 माळशिरस तालुक्यातील बचेरी येथे जे बी भाई ग्रुप तर्फे जे बी भाई ग्रुप चे प्रमुख जयवंत ऊर्फ नाना भिसे तसेच ग्रुपमधील कार्यकर्त्यांचा भव्य आणी दिव्य आसा संयुक्त वाढदिवस सोहळा दिनांक 6जुन 2019 रोजी आयोजीत केला आहे या कार्यक्रमासाठी  प्रमुख उपस्थिती म्हनुन सांगली जिल्ह्याची मुलुख मैदानी तोफ व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर साहेब, शिवसेनेचे नेते शिवराज पुकळे व माण चे होनमाने सर उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान जे बी भाई  ग्रुप ने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *