महाराष्ट्रातील तमाम बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या विचारांना मानणाऱ्या सर्वांना जाहीर निमंत्रण….!

मंगळवार दिनांक 4 जून 2019 रोजी माळशिरस तालुक्यामध्ये ज्यांनी आंबेडकरी चळवळ वाढवली रुजवली व टिकवली असे रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय.
विकास दादा धाईंजे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मौजे गिरवी तालुका माळशिरस जिल्हा सोलापुर येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या चारा छावणी मधील सर्व शेतकऱ्यांना सायंकाळी 5 वाजता अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे
तसेच विकास दादा यांच्या जन्मदिनाच्या सत्काराचा कार्यक्रम गिरवी येथे अन्नदानाच्या ठिकाणी होईल या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातील तसेच आसपासच्या तालुक्यांमधील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मातब्बर मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी या जन्मदिनाच्या सत्कार सोहळ्यासाठी व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना होणाऱ्या अन्नदानासाठी उपस्थित रहावे
निमंत्रक…..

वैभव तानाजी गीते
राज्य सचिव
राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन
Mobile 8530945857*

संजय नारायण झेंडे
अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र
राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *