सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांचा हजारॊ कार्यकर्त्यांसमवेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश
पंढरपूर/प्रतिनीधी
सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे साहेब यांचा हजारॊ कार्यकर्त्यांसमवेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे शुभहस्ते भाजप मध्ये प्रवेश व माढा, सोलापूर लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक- निंबाळकर,यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प मेळावा संपन्न..,
यावेळी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री,मा.ना.श्री.चंद्रकांत पाटीलसाहेब, सहकार मंत्री, मा.ना.श्री.सुभाषबापू देशमुखसाहेब, सोलापूर जिल्ह्याचे जेष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेसर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील,आमदार प्रशांतराव परिचारक,शिवाजीराव सावंत, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार धनाजी साठे, युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक, धैर्यशील मोहिते- पाटील,लेबर फेडरेशनचे संचालक संजय कोकाटे, शिवाजीराव कांबळे, संजय पाटील भिमानगरकर, साईनाथभाऊ अभंगराव, एम. एस.सी. बँकेचे प्रशासकीय सदस्य अविनाश महागावकर, बी.पी.रोंगे,विजयराज चौगले,दिलीप आप्पा घाडगे,भारत पाटील,विजयराज डोंगरे,प्रभाकर देशमुख, सी.पी.बागल,नारायण मोरे, समाधानदादा काळे,गणेश ठिगळे, श्रीकांत देशमुख,संभाजीराजे शिंदे,श्रीकांत बागल,संजय वाईकर, दिनकर मोरे,शैलाताई गोडसे, राजश्रीताई नागणे, विश्रांती भुसनर, महादेव देठे, राजकुमार पाटील,विष्णू यलमर, दाजी भुसनर,हरीषदादा गायकवाड,दिनकर मोरे,दादा साठे, वामनराव माने,दगडू घोडके,नगरसेवक भैय्या पवार, लखन चौगुले, भाजपचे सर्व पदाधिकारी,सहकार शिरोमणी व सीताराम महाराज साखर कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.