राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परिक्षेत लक्ष्मण करांडे माळशिरस केंद्रात प्रथम…!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव मदनेवस्ती (झिंजेवस्ती) येथील जि.प.शाळेतील इयत्ता दुसरीत शिकत आसलेला”लक्ष्मण सुहास करांडे”याने नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परिक्षेत एकूण 200 गूणांपैकी 178 गूण मिळवून माळशिरस केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.त्याचे हे उज्वल यश मिळविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जे.के.राजपूत,शिक्षिका श्रीमती पोरे मँडम,व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले असून त्याच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयंत पवार, व सदस्यानी लक्ष्मणचे कौतूक करून अभिनंदन केले, तसेच त्याचे सर्व स्तरातून पालकवर्गातून कौतूक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *