पिलीव येथील दिपक शिवाजीराव भोसले- जहागिरदार यांचे निधन

पिलीव/सुजित सातपुते 

पिलीव ता.माळशिरस येथील दिपक शिवाजीराव भोसले-जहागिदार वय 61 वर्षे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले, दोन बंधु असा परिवार आहे.ते नेव्ही पोलिस अमरसिंह भोसले जहागिरदार यांचे वडिल व सेवानिवृत्त सेनाधिकारी संभाजीराव भोसले यांचे कनिष्ठ बंधु होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *