पिलीव परिसरातील प्राथमिक शिक्षकांचे पिलीव औट पोस्टला निवेदन…!

पिलीव/सुजित सातपुते
प्रा.नामदेव जाधव रा.पुणे (आदर्श नगर) या व्यक्तीने एका जाहीर कार्यक्रमात शिक्षक देशद्रोही आहेत,ते काम न करता पगार घेतात,ते हमालीच्या कामाचे आहेत अशी शिक्षकांच्या विरोधात गरळ ओकली असल्याची एक व्हीडीओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.याच प्रकरणाच्या निषेधार्थ प्रा.नामदेव जाधव याच्यावर मानहानीचा गुन्हां दाखल करुन त्याच्यावर कठोर कारावाई होण्यासाठी माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्यावतीने पिलीव औट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सुर्वे यांना निवेदन देण्यात आले.सदर निवेदनावरती पिलीव परिसरातील खालील शिक्षकांच्या स्वाक्षर्या आहेत.
सचिन गाटे, राजू चौरे, विनायक आर्वे, नागन्नाथ शेटे, दिगंबर इरकर,महादेव शेटे, महादेव सरवदे, पंढरीनाथ लेंगरे, राजेंद्र सुरवसे, श्रीम.रेखा बुरांडे मॅडम, सोमनाथ बुगड, श्रीम.शर्मिला डाके मॅडम, पिलीव चे केंद्र प्रमुख मा श्री राजकुमार फासे सर, नागन्नाथ कलढोणे,पोपट धनवडे, श्रीम.वंदना ऐवळे मॅडम, श्रीम.संगीता पतंगे मॅडम,श्रीम.छाया गोटे मॅडम, श्रीम.पद्मिनी माडकर मॅडम, श्रीम.वैशाली भागवत मॅडम, श्रीम.दिपश्री हेंद्रे मॅडम, सौ. कनकधर मॅडम, सौ. पाटील मॅडम, श्रीम.सावित्री करमाळकर मॅडम, सौ. जामदार मॅडम,दत्तात्रय हत्तीकर, श्रीम.रेड्डी मॅडम,रामेश्वर दरेकर, म.अ. चव्हाण सर,गणेश भंडारे, चंद्रकांत धसाडे, उमेश सरवळे, श्रीम.सारीका गोडसे मॅडम,आमीरपाशा शेख,सौ.शेख मॅडम,श्रीम.सुप्रिया पांगे मॅडम, प्रकाश फलके,सुहास कोल्हे, बाळासाहेब बगाडे, श्रीम. आनंदी काळे मॅडम,विजय धायगुडे, विश्वनाथ शिवणगे,श्रीम. तृप्ती थोरात मॅडम, सु.वि.मोटे ,अविनाश सातपुते, अमोल नष्टे, जगूसिंग रजपूत, श्रीम. संगीता बगाडे मॅडम,श्रीम. सुनिता पोरे मॅडम ,श्रीम. शैलजा जाधव मॅडम केंद्रप्रमुख कोळेगाव, अनिल बोडरे सर ( तज्ज्ञ संचालक प्राथमिक शिक्षक तालुका सोसायटी ), आ.दे.पोतदार, शकिल तांबोळी, सौ.पोतदार मॅडम,प्रकाश तोरणे,शरणाप्पा गोळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *