महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन खासदार विजयदादांच्या हस्ते…!

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाने महाराजा सयाजीराव गायकवाड प्रकाशित केलेला चरित्र संग्रह व ङाॅ राजेंद्र मगर लिखित या चरित्र संग्रहाचे प्रकाशन खासदार विजयसिंह मोहिते पाटील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
ङाॅ राजेंद्र मगर यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावरील सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात केलेले भरीव आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक शिक्षणापासून वंचित राहू नये या साठी केलेल्या कामाचा सखोल अभ्यास करून राजांवर चरित्र ग्रंथाचे संपादन केले व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष बाबा भांङ यांचे मार्गदर्शन लाभले विजयदादांनी मगर यांच्या या कामाचे कौतुक करून सन्मान केला माजी सभापती धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद शाळेकङे पी एच् ङी धारक शिक्षक आहेत ही अभिमानाची बाब आहे या प्रकाशन सोहळ्यासाठी पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील प्रांताधिकारी शामा पवार बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील पंचायत समितीचे सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील जिल्हा परिषद सदस्या रूतुजा मोरे फुले मॅङम उपसभापती किशोर सुळ माजी सभापती रावसाहेब पराङे पाटील महिला सरपंच संघटनेच्या माहिला अध्यक्ष आरती मगर गटशिक्षणाधिकारी देशमुख साहेब

नकाते साहेब माजी चेअरमन विठ्ठल काळे पंचायत समिती सदस्य सरपंच यासह बहुसंख्य शिक्षक शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *