पत्रकार प्रमोद शिंदे यांना राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान…!
पिलीव अपडेट/नातेपुते
नँशनल दलित मुव्हमेंट फोर जस्टीस यांचे राज्यस्तरीय आधिवेशन वाशिम येथे पार पडले या आधिवेशनात पत्रकार प्रमोद ऩ्यानदेव शिंदे शिंदे यांना उत्कृष्ठ राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आला.या वेळी आनुसुचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सी.एल.थुल ,मा.आतिरीक्त जिल्हा आधिकारी आर.के.गायकवाड,उच्च न्यायालय आधिवक्ता अणड.बी.जी.बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते ललीत बाबर, एन.डी.एम.चे राष्ट्रिय सचिव रमेश नाथन दिल्ली,केंद्रीय संन्वयक आभिरामी ज्योती,राज्यमहा सचिव अँड.केवल उके,राज्यसचिव वैभव गिते,अं म्पल खरात,.पि.एस.खंदार,रमाताई आहिरेे,तसेच एन.डी.एम.जेचे महाराष्ट्रतील,मुंबई,ठाणे,पुणे,रायगड,सोलापुर,सांगली,वाशिम,उस्मानाबाद,बुलढाना,लातुर,परभणी,सातारा,आकोला,तमीळनाडु,हिंगोली जिल्यातील विवीध पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थीत होते.