पिलीव गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी पत्रकार दामोदर लोखंडे यांची बिनविरोध निवड….!

पिलीव/सुजित सातपुते
आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून झालेल्या ग्रामसभेत पिलीव गावचे विद्यमान सरपंच श्री.संग्राम पाटील यांनी पिलीव गावचे दै.पुढारीचे जेष्ठ पत्रकार आदरणीय दामोदर लोखंडे (सर) यांची महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली.तर मा.उपसरपंच अरिफखान पठाण,राजेंद्रस़िग जामदार, केशव वाघमारे,याकुब सय्यद यांनी अनुमोदन देऊन लोखंडे सरांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *