सी.आर ग्रुप नगर जिल्ह्याची कार्यकरणी जाहीर…!
पिलीव/सुजित सातपुते
सी.आर. ग्रुपचे संस्थापक/अध्यक्ष अॅड.हेमचंद्र(दादा)मोरे
यांच्या आदेशा नुसार व नगर जिल्हाध्यक्ष भाऊ कांबळे यांच्या अध्यक्षेखाली काल नगर जिल्ह्याची कार्य करणी जाहीर करण्यात आली.
अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी –
महेंद्र कुसळकर.
अहमदनगर कार्याध्यक्ष पदी
शशिकांत शेलार.
अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख –
विनोद शिंदे
अहमदनगर जिल्हा संघटक –
रोहन कांबळे
नगर शहर उपाध्यक्ष –
सूरज कांबळे
नगर शहर कार्य द्यक्ष्य –
विशाल भिसे
पाथर्डी तालुका अध्यक्ष –
अंतोन शिंदे
नेवासा तालुका अध्यक्ष –
महेश वाहुरवाघ
यावेळी ॲड.हेमचंद्र मोरे यांनी कोणत्याही गैर किंवा अवैध्य कामासाठी आपल्या पदाचा वापर नकरता फक्त आणि फक्त समाज सेवाच करण्याची नूतन पदाधिकार्यांना सक्त ताकिद दिली व त्यांचा यथोचित सन्मान करुन पुढील शुभेच्वाछा दिल्टया.चालीस