पिलीव येथे अवैधरित्या चालविण्यात येणार्या वाहनांची तपासणी व दंडात्मक कारवाई…!
पिलीव/सुजित सातपुते
पंढरपूर-पिलीव,पिलीव-माळशिरस,पिलीव-शिंगोर्णी मार्गावर चालविल्या जात असलेल्या अवैद्य प्रवासी वाहतुक,विनापरवाना चालवित आसलेल्या दुचाकी,चारचाकी चे ड्रायव्हींग लायसन,टिबल सीट,गाडी चालविताना मोबाईलवरून बोलने,हेल्मेट नसणे ,गाडीचीrcबुक,आदि बाबींची तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात आली यावेळी सुमारे पंधरा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.यावेळी ट्रॉपीक हवलदार गणेश गायकवाड,अभिजीत मोहोळकर, स्वप्नील गायकवाड,धुमाळ,गावडे,जगताप यांनी कारवाई केली