शिंगोर्णी येथे लोणारी समाजाचे शिल्पकार कै.विष्णूपंत दादरे यांची जयंती साजरी.
पिलीव।वार्ताहर।
माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी येथे लोणारी समाजाचे, समाजसुधारक कै.विष्णूपंत दादरे यांची जयंती लोणारी समाजसेवा संघटना, शिंगोर्णी यांच्यावतीने साजरी करण्यात आली.यावेळी प्रतीमेचे पूजन मान्यवरा़च्या हस्ते करण्यात आले. लक्ष्मण दगडे पाटील, पोपट करांडे,रामा गोडसे, रावसाहेब गोडसे, संतोष गोडसे, महादेव काळेल, मंगेश घारगोड, उपस्थित होते. स़ंतोष गोडसे यानी विष्णूपंत दादरे यानी लोणारी समाजाचे संघटन करुन, समाजाठी मोठे योगदान दिले आहे, त्या़च्या कार्याचा वारसा पुढे चालविने हीच त्याना खरी श्रध्दांजली म्हणावी लागेल, आभार प्रदर्शन पोपट करांडे यानी मानले