माढा लोकसभा युवासेनेची बैठक उत्साहात संपन्न..

सचिन करडे/खुडूस
युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांच्या मार्गदशनाखाली व
शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार तानाजीराव सावंत, सह-संपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, जिल्हा समन्वयक प्रा शिवाजीराव सावंत सर शिवसेनाजिल्हाप्रमुख संभाजीराजेशिंदे यांच्या नेतृत्वाखाली माढा लोकसभाचे नवनियुक्त युवासेनाराज्यविस्तराक अंबरनाथचे शिवसेना नगरसेवक उत्तम आयवळे_ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.
यावेळी सांगोलामाळशिरसमाढा पंढरपूरकरमाळा विधानसभेतील सर्व आजी माजी युवासेना पदाधिकारी उपस्थित संघटनात्मक बांधणी , गड-कोट किल्हे स्वच्छता व संवर्धन, पदनियुक्ती, युवासेना सदस्य नोंदणी, बूथ सदस्य नियुक्ती व विधानसभा निहाय युवासेना व कार्यकर्त्यांची सविस्तर चर्चा झाली यूवासेनेच्या माध्यमातून शिक्षण रोजगार, आरोग्य याचबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळ-जन्य गावातील शेतकऱ्यांना मदतीसाठी कोण कोणत्या उपाय योजना राबवता येतील यावर सविस्तर चर्चा झाली या कार्यक्रमात उपस्थित सर्व उपजिल्हा, तालुका युवाधिकारी, उप तालुका, शहर , संघटक, शाखा युवाधिकारी यांना युवकांची फळी भक्कम करणेसाठी जबाबदारीने काम करण्याची सूचना युवासेना राज्य विस्तारक उत्तमजी आयवळे यांनी केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत #युवासेनाजिल्हायुवाधिकारी_
स्वप्निल_वाघमारे यांनी केले, तर अध्यक्षीय मार्गदर्शन शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख- दत्ता (आबा) पवार, सुधीर भाऊ अभंगराव, महेश चिवटे, शिवसेना तालुका प्रमुख नामदेवराव वाघमारे, पंढरपूर माजी उपनगराध्यक्ष संजय घोडके, बाळासाहेब कटारिया, जयंत माने, विक्रम (सोनू) पराडे पाटील , उमेश जाधव युवासेनेचे तालुका युवाधिकारी सचिन बागल, सुभाष भोसले , समाधान फरताडे, अनिल निंबाळकर, अॅड विरेंद्र वाघमारे, दत्ता गोरे,अमित गायकवाड, अवधूत कुलकर्णी, सचिन करे, राजाभाऊ शेंबडे, प्रवीण लोणारी, विशाल गायकवाड, गणेश मोरे, रणजित गायकवाड, महावीर अभंगराव, गणेश बनकर, सागर माने,
तसेच मोठ्या संख्येने आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *