माढा लोकसभा युवसेना विस्तारकपदी नगरसेवक उत्तम आयवळे…
अकलुज/सचिन करडे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांनी युवासेना पदअधिकार्यांच्या नियुक्त्या जहिर केल्या आहेत त्यानूसार माढा मतदार संघाच्या युवासेना विस्तारक पदी उत्तम आयवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून पाठवण्यात आलेल्या पत्राद्वारे निवड झाल्याची माहीती उत्तम आयवळे यांना देण्यात आली या निवडी बाद्द्ल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे त्याच बरोबर युवासेनेच्या वतीने जिल्हानिहय व मतदार संघ निहाय युवासेना विस्तारक व सहसचिव यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत या मधे अहमदनगर शिर्डी धाराशिव सोलापुर सांगली सातारा हातकणांगले आदी ठिकाणच्या निवडी करण्यात आल्या आहेत युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांनी सोपवलेली जबाबदारी यश्स्वी पणे पार पाडणार असुन माढा लोकसभा मतदार संघात शिवसेना पक्षाचे कार्य व धेय्य धोरने मतदारांपर्यंत पोहचवण्याचे काम करनार असल्याचे निवडी नंतर उत्तम आयवळे यांनी सांगीतले