कै.अमोल पिसे इंग्लीश मिडीयम स्कुलचे स्नेह सम्मेलन…!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील श्रीमती किसाबाई शंकर सरगर संचलित कै.अमोल पिसे इंग्ली्श मिडीयम स्कुल पिलीव ता.माळशिरस चे वार्षिक स्नेहसंम्मेलन दि.2 1.1.2019 रोजी सायं.5 वाजता आयोजित करण्यात आले आहे. प्रमुखपाहुणे म्हणून जि.प.सदस्या, स्वरूपाराणी मोहिते पाटील,सभापती सौ.वैष्णवीदेवी मोहिते पाटील,माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार, गणेश पाटील, सरपंच संग्राम पाटील, उप.सभापती किशोर सुळ इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.बचेरी रोड,आर्वे मैदानावर सायं.5 वाजता सदरचा कार्यक्रम संपन्न होणार आसल्याची माहिती संस्थापक/अध्यक्ष सागर सरगर(सर)यांनी पिलीव अपडेटशी बोलताना सांगितले सांगितले.