निर्माती/गितकार स्नेहल हेंद्रेची यशस्वी वाटचाल
सचिन करडे/खुडूस
प्रेमाच याड प्रेमाच लागिर फेम अभिनेत्री निर्माती गितकार स्नेहल हेंद्रे या अभिनेत्रीची यशस्वी घौडदौड चालु असुन हे गीत महाराष्ट्रासह इतर धुमाकुळ घालत असुन लग्नसाईत हे गाण जास्त वाजताना दिसत आसुन अभिनेत्री वैशाली पलंगे व अभिनेता रोहण एकतपुरे व डायरेक्टर रमेश पवार व सुरेश बने आणि शिवतेज हेंद्रे यांनी हे कोरेओग्राफी केले असुन सिम्रन लोखंडे श्वेता पांढरे प्राची पांढरे एकता आयळ रोहीणी एकतपुरे स्वाती खंकाळ संगिता गायकवाड रोहीत मुंगडे विशाल वाघ नवनाथ कांबळे या सर्व कलाकारासह इतर कलाकारही या गाण्यात असुन या सर्व कलाकारांमुळे हे गित फेमस झाल्याचे स्नेहल हेंद्रे यांनी सांगितले
अभिनेत्री स्नेहल हेंद्रे यांनी नवोदीत कलाकारांना संधी देत अनेक हीट गाणी देणार असल्याचे सांगितले तसेच ही गाणी विविध भाषेतही आणणार असल्याचे सांगितले
“सोनु तूझ्या माझ्यावर भरोसा नाय का” फेम गितकार अजय क्षीरसागर यांनी प्रेमाच याड हे गित गायले असुन तेही धमाल उडवेल असे निर्माती गितकार स्नेहल हेंद्रे यांनी सांगितले
Sent from my Samsung Galaxy smartphone.