प्रहार क्रांती व दिव्यांग,बेरोजगार क्रांतीची वेळापुर येथे बैठक….!
पिलीव/सुजित सातपुते
प्रहार क्रांती आंदोलन महाराष्ट्र व दिव्यांग व बेरोजगार क्रांती संघटना महाराष्ट्र
याच्या मार्फत सोलापूर मा कलेक्टर आँफीस येथे अपंगांच्या विविध मागण्यांसाठी दि-26-1-2019रोजी सुमारे 2000ते 2500 अपंगाचे तीव्र आंदोलन आहे त्यासाठी दि 7-1-2019 रोजी वेळापुर महादेव देवस्थान येथे तालुकातरीय मीटिंग बोलवण्यात आली आहे.मिटींग साठी माळशिरस तालुका अपंगांचे खंबीर नेतृत्व असणारे मा. श्री विजय (काका) कुलकर्णी तसेच श्री विठ्ठल कुरके साहेब (जि.अध्यक्ष सोलापूर) तसेच प्रदीप खंडागळे, पिंटु भोसले, सोमनाथ भोसले, उत्तम भोसले, राहुल माने, आदम तांबोळी, याच्या मार्गदर्शनाखाली अपंगाची मीटिंग होणार आहे तर सर्व अपंग बांधवानी मोठ्या संख्येने हजर राहण्याचे अवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.
वेळ —सकाळी ठिक 11वा
सपंर्क—विजय (काका) कुलकर्णी
मो,नं– 7875111626