“नांदा सौख्य भरे”देवकर-जाधव शुभ-विवाह…!

       पिलीव/ सुजित सातपुते

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील ग्रामपंचायत सदस्य तथा दैनिक लोकमतचे जेष्ठ पत्रकार श्री रघुनाथ गणपत देवकर यांची जेष्ठ् कन्या चि.सै.का. प्राध्यपक मयुरी व श्री गजानन जाधव ( सचिव वि.का.से.स.जैनवाडी) भाळवणी ता.पंढरपुर यांचे बंधु चि. विनायक जाधव यांचा विवाह समारंभ श्री शाकंभरी देवीच्या मंदिर प्रांगनात भाळवणी येथे संपन्न झाला.श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर”गोंदवले बु.”आणि पेनुर येथील श्री जोतीर्लिंग मंदिरातुन आलेल्या आक्षतांची वधुवरावरती टाकून समारंभास प्रारंभ झाला. तर ह.भ.प. हरीहर नंदन महाराज आणि ह.भ.प. मच्छींद्र महाराज कावडे यांनी शुभकामना दिल्या यावेळी सदगुरु श्री.श्री. साखर कारखान्याचे व्हाईस चेरमन बाळासाहेब कर्णवर–पाटील संचालिका सौ. उषाताई मारकड , मोहन बागल,प्रा. श्री.व सौ. कांबळे,प्लास्टीक बंदी प्रचारक के.डी .सातपुते,पंढरपुर कृ.उ.बा.समिती माझी सभापती भगवानराव चौगुले,श्री व सौ.भिसे तसेच क.भा.पा. महाविध्यालय पंढरपुर,सांगोला महाविध्यालय सांगोला स्टाफ,पत्रकार,व्यपारी,धार्मीक,कुस्ती,सामाजिक,राजकिय आशा विवीध क्षेत्रातील पंढरपुर,माळशिरस,सांगोला,आटपाडी तालुक्यातुन स्नेही मंडळी वधुवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी आले होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *