पिलीव पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अतुल नष्टे,उपाध्यक्ष पदी विश्वजीत गोरड,तर सचिव पदी शाहरुख मुलाणी..!

पिलीव/प्रतिनिधी
पिलीव पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आली.यावेळी अध्यक्षपदी अतुल नष्टे तर उपाध्यक्ष पदी विश्वजीत गोरड यांची एक मताने निवड करण्यात आली.यावेळी कार्याध्यक्ष पदी प्रमोद भैस,संघटक प्रा.संजय पाटील सर तर कार्यकारणी सदस्य पदी रघुनाथ देवकर,संजय रोकडे, सुजित सातपुते, उदय कदम,अभिजीत तावरे, गणेश देशमुख,सतिश पारसे,विनोद लोखंडे यांच्या निवडी करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *