कुसमोड येथील प्रतीक सातपुते पटकविले सुवर्णपदक : प्रतिकवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव..!

पिलीव/प्रतिनीधी

माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील व सध्या टेंभुर्णी येथील गणपती फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रतीक सुरेश सातपुते याने 3 किलोमीटर भिमा – कृष्णा सिना कॉरिडोर पावनखिंड रण 2022 या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे.प्रतीकच्या या यशाबद्दल गणपती फार्मसी कॉलेजचे प्राचार्या रुपाली बेंदगुडे,कुसमोडचे सरपंच तुषार लवटे, उपसरपंच लक्ष्मण पवार, माजी उपसरपंच महावीर धायगुडे, माजी उपसरपंच व पत्रकार संजय पाटील ,डॉक्टर सुरेश सातपुते यांच्यासह कुसमोड परीसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रतीकचे अभिनंदन व कौतुक होत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *