पिलीवच्या शिरपेचात मनाचा तुरा : तेजश्री ऐवळे हिने मिळवले सिल्व्हर मेडल..!

पिलीव प्रतिनिधी

नुकतीच एल्बो बॉक्सिंग असोसिएशन ऑफ इंडिया ने पिंपरी चिंचवड पुणे येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूल येथे राष्ट्रीय एल्बोबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन केले होते ह्या स्पर्धेत माळशिरस तालुक्यातील पिलीव च्या तेजश्री बापू ऐवळे हिने सिल्व्हर मेडल संपादित केले .रायगड जिल्ह्यातील पेण येथील युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन मधील शिहान रविंद्र म्हात्रे आणि सेन्साय विनायक पाटील सर ह्यांच्या कडे एल्बोबॉक्सिंग चे प्रशिक्षण घेतले आहे.
तेजश्री ऐवळे हिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *