माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वेळापूर येथील तथागथ बुध्द विहार पंचशील नगर मध्ये विनम्र अभिवादन

वेळापूर/प्रतिनिधी
माता रमाई यांची जयंती पंचशील नगर वेळापुर येथे मोठ्या थाटात पार पङली,
सर्व प्रथम तथागथ बुध्द विहार येथे गौतम बुद्ध, विश्वरत्न ङाॅ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन वेळापुर गावच्या सरपंच विमलताई जानकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले,
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष धनंजय साठे सर, राष्ट्रवादी कॉंग्रेस महीला सरचिटणीस अश्विनी भानवसे, वंचित बहुजन आघाडीचे विजय बनसोडे, अध्यक्ष रजनिश बनसोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य रणजित बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश साठे, दुर्योधन काटे, नाभीक समाज संघटनेचे अध्यक्ष राहुल सराटे, कर्मचार समाजाचे अध्यक्ष विनायक भगत, हनुमंत वायदंडे, विठ्ठल माने, सागर बनसोडे, महेश वाघ, शंकर लोंढे, शशिकांत लोंढे, अरूण कांबळे, बाळासाहेब बनसोडे, अभिजित लोंढे, अजित लोंढे, गणेश लोंढे, अमोल बनसोडे, हेमंत बनसोडे, बाळा बनसोडे, किरण बनसोडे, विनोद बनसोडे, तसेच महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे आयोजन तथागथ बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व शेवटी आभार तथागथ बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रजनिश बनसोडे यानी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *