पद्मिनी विष्णू घोंगडे यांचे दुखःद निधन
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील पद्मिनी विष्णू घोंगडे (वय ७५) यांचे काल शुक्रवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी दुखःद निधन झाले.पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा दैनिक सकाळ पुणे विभागाचे उपसंपादक उमेश घोंगडे व पिलीव येथील त्रिवेणी पेट्रोल पंपाचे मालक सुरेश घोंगडे यांच्या त्या आई होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली,सुना व नातवंडे असा परिवार आहे.