कर्मवीर विद्यालयतील एकुण १६ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक : यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा यथोचित सन्मान.. !
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीवचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता 8 वी च्या विद्यार्थांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून विद्यालयाच्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.विदयालयातील इयत्ता 5 वी चे 5 व 8 वी चे 11 असे एकुण 16 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून शिष्यवृत्ती धारक विद्यार्थांची नावे खालीलप्रमाणे
इयत्ता 5 वी
१) कु.आकांक्षा राजू चौरे( 92.36% )राज्यस्तरीय ग्रामीण मध्ये गुणवत्ता यादीत 3 री
2 ) कु.शर्वरी विजय बंगाळे ( 90. 97 % ) राज्यस्तरीय ग्रामीण यादीत 10 वी
3) कु.आसावरी दिपक माने ( 90.27 %) जिल्हा ग्रामीण यादीत प्रथम क्रमांक
4 ) कु.अलविया अशिम तांबोळी (86.80%) जिल्हा ग्रामीण यादीत.34वी
5) कु.सायमा वसिम आतार ( 77.77% ) तालुका ग्रामीण यादीत 25 वी क्रमांक
इयत्ता 8 वी
1) शनितेज संजय पाटील (82.99%)
2) संस्कारसिंग रणधिरसिंग जामदार(76.87%)
3) कु.प्रांजली अभिजीत जामदार(75.51%)
4) वाजिद वजुद्दीन मुलाणी(74.14%)
5) तनिष सचिन गांधी (73.46%)
6) अभिजीत विजय मदने-पाटील(70.06%)
7) आदित्य शिवाजी मारकड (68.02%)
8) वैष्णवी विश्वनाथ तांबवे (66.66%)
9) संस्कृती रणजितसिंग जामदार (66.66%)
10) प्रतिक मंगेश आर्वे ( 65.98%)
11) अमृता राघवेंद्र खरे (62.58%)
या निवडीबद्द्ल आज सर्व यशस्वी विदयार्थी,पालक,विभाग प्रमुख कुलकर्णी मॅडम व हिरके मॅडम,मार्गदर्शक शिक्षक वाघमारे,जाधव,ऐवळे,माने सर , जरे,लिंगे,आठरे,सातपुते,आळंदे मॅडम यांचा यथोचित सन्मान करुन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी विद्यालयाचे मुख्यद्यापक लेंडवे सर,ग्रा.पं सदस्य अविनाश जेऊरकर,पिलीव पत्रकार संघाचे अध्यक्ष सुजित सातपुते,प्रा.संजय पाटील,शुभजीत नष्टे,सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.