कोळेगाव येथील हरिबा पारसे यांचे निधन

कोळेगाव प्रतिनिधी-

कोळेगांव ता माळशिरस येथील हरिबा नाना पारसे वय वर्षे 95 यांचे मंगळवार दि.२२ डिसेंबर २०२० रोजी निधन झाले.

कै.हरिबा नाना पारसे हे कोळेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सलग 15 वर्षे सदस्य म्हणुन कार्यरत होते.त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ असा होता ते सर्वांच्या सुख दुखात सामील होत असत.त्यांच्या पश्चात सहा मुले, तीन मुली व नातवंडे असा मोठा परिवार होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *