पिलीव येथील कर्मवीर विद्यालयाच्या उज्वल निकालाची परंपरा कायम : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता 8 वी परीक्षेत घवघवीत यश.

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विदयालयातील इयत्ता 5 वी चे 5 व इयत्ता 8 वी चे 11 असे एकुण 16 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत त्यामुळे विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा विद्यार्थांनी व मार्गदर्शक शिक्षकांनी कायम राखली असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.शिष्यवृत्ती धारक विद्यार्थांची नावे खालीलप्रमाणे

इयत्ता 5 वी

१) कु.आकांक्षा राजू चौरे 92.36% राज्यस्तरीय ग्रामीण मध्ये गुणवत्ता यादीत नववी तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक
2 ) कु.शर्वरी विजय बंगाळे 90.97 % राज्यस्तरीय मागासवर्गीय यादीत दहावी जिल्ह्यात दहावी तर तालुक्यात तिसरा क्रमांक
3) कु.आसावरी दिपक माने 90.27 % तालुका सामान्य यादीत प्रथम क्रमांक
4 ) कु.अलविया अशिम तांबोळी 86.80% तालुका सामान्य यादीत सहावी
5) कु.सायमा वसिम 77.77% तालुका सामान्य यादीत पंचवीसावा क्रमांक

इयत्ता 8 वी

1) शनितेज संजय पाटील 82.99%
2) संस्कारसिंग रणधिरसिंग जामदार 76.87%
3) कु.प्रांजली अभिजीत जामदार 75.51%
4) वाजिद वजुद्दीन मुलाणी 74.14%
5) तनिष सचिन गांधी 73.46%
6) अभिजीत विजय मदने-पाटील 70.06%
7) आदित्य शिवाजी मारकड 68.02%
8) वैष्णवी विश्वनाथ तांबवे 66.66%
9) संस्कृती रणजितसिंग जामदार 66.66%
10) प्रतिक मंगेश आर्वे 65.98%
11) अमृता राघवेंद्र खरे 62.58%

सदरच्या निवडीबद्द्ल यशस्वी विदयार्थी,पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे विभाग प्रमुख कुलकर्णी मॅडम व हिरके मॅडम,विषय शिक्षक वाघमारे सर,जाधव सर,ऐवळे सर,जरे मॅडम,लिंगे मॅडम,आठरे मॅडम,आळंदे मॅडम,माने सर,स्थानिक स्कूल कमिटी,शाळा व्यवस्थापन समिती,पिलीव पत्रकार संघ,मुख्याध्यापक श्री लेंडवे सर,पर्यवेक्षक गायकवाड सर,तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *