पळशी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी प्रल्हाद निवृत्ती माने यांची बिनविरोध निवड…!

पिलीव/प्रतिनिधी
पळशी विकास सेवा सोसायटी चेअरमन पदी प्रल्हाद निवृत्ती माने व व्हाईस चेअरमन कालिदास अंबादास आवताडे तसेच तज्ञ संचालक पदी जगन्नाथ रामा झांबरे यांची बिनविरोध निवड झाली.सदरची निवड शासकीय अधिकारी पी.बी.सावंत साहेब यांच्या उपस्थितीत झाली.

प्रल्हाद माने यांची चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सावंत साहेबांनी त्यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सचिव विजय कुलकर्णी व पळशी गावचे माजी सरपंच राघुनाथ नामदेव झांबरे,माजी सरपंच विजय राजमाने,माजी सरपंच नंदकुमार बागल, माजी उपसरपंच कांतीलाल माने शिवाजी पाटील, सुरेश झांबरे, आबासो मोरे, बाबूराव मोरे, दिनकर झांबरे, अर्जुन झांबरे, जगन्नाथ सुक्रे, सिद्धनाथ झांबरे, पै.मारुती झांबरे, भगवान वाघमारे, महादेव चौगुले,मिलनात मोलाने,राजाराम वाघमारे,सुखदेव वाघमारे,माजी चेअरमन संजय बळीराम वाघमारे,बाळासो वाघमारे, रशीद शेख, जगन्नाथ वाघमारे, संतोष अवताडे, रोहिदास वाघमारे, सीताराम वाघमारे, बालाजी वाघमारे, अविनाश माने, भीमराव माने, साहेबराव माने, मोहन माने, रामा वाघमारे या सर्वांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *