पिलीव येथील ज्ञानदेव कोल्हटकर यांचे दुखःद निधन

पिलीव/प्रतिनिधी
माळशीरस तालुक्यातील पिलीव येथील सेवानिवृत्त पोस्टमन ज्ञानदेव तुकाराम कोल्हटकर यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने काल मंगळवार वार दिनांक 10 मार्च रोजी निधन झाले.त्यांच्या पाश्चात पत्नी,दोन मुले,सुना व नातवंडे असा परिवार आहे.गारवड जि.प शाळेवर कार्यरत असलेले अनिल कोल्हटकर व पंढरपूर येथे कार्यरत आसलेले कोल्हटकर पोस्टमन यांचे ते वडील होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *