एस.एस मदने-पाटील लवकरच चित्रपटावरती करणार काम..!

पिलीव/प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील पिलीव गावातील युवा लेखक,सहनिर्माता आणि दिग्दर्शक एस.एस मदने पाटील लवकरच चित्रपटाचे काम सुरू करणार असल्याची माहीती त्यांच्या सहकार्यांनी माळशिरस टाईम्सला दिली आहे.अगोदर त्यांनी 10 शाॅर्ट फिल्म 1 वेब सिरींझ वरती काम केले आहे
अद्याप चित्रपटा विषयी कोनतीही माहीती बाहेर आली नाही मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाचे पहीले ऑडीशन हे मुंबई मध्ये ठेवण्यात येणार आहेत चित्रपटाचे लेखन सि.बिरा करत आहेत.हा चित्रपट महाराष्ट्रा बरोबर (6) सहा राज्यात प्रदर्शित होणार आहे कारण मराठी बरोबर तेलगु आणि तामिळ भाषांमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.असे ही यावेळी सांगण्यात आले.त्यामुळे पिलीव गावचे नाव चित्रपट सृष्टीत झळकणार यात तीळ मात्र शंका नाही…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *