शिवराज पुकळे यांना दैनिक तुफानक्रांतीचा आदर्श सेवा सन्मान पुरस्कार

पिलीव/प्रतिनिधी
शिवराज पुकळे यांनी आतापर्यंत केलेले सामाजिक कार्य खालीलप्रमाणे
👉स्वत: 27 वेळा रक्तदान
👉रक्तदान शिबीराच्या माध्यमातून 2000 बॅग कलेक्शन,700 बॅग गरजूंना मोफत वाटप
👉मोफत डोळेतपासणी शिबीराच्या माध्यमातून 3500 लोकांच्या तपासन्या त्यातून 2700 गरजूंना चष्मे वाटप
👉मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिराच्या माध्यमातून 1400 लोकांचे यशस्वी आॅपरेशन
👉वृक्षारोपण
👉अनाथ मुलांना मदत
👉निराधार लोकांना मदत
👉जेष्ठ नागरीकांना पेन्शन चालू केली
👉विविध दाखल्यांचे शिबिर आयोजित करून लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न
👉आरोग्य शिबीराच्या माध्यमातून शेकडो लोकांच्या सर्व तपासन्या मोफत करून दिल्या
👉मतिमंद मुलांच्या बालगृहास मदत
👉फुटपाथ वरील लोकांना ब्लॅकेट वाटप
👉अनाथ आश्रमातील मुलांना वस्तू वाटप, अन्नदान
👉एड्स ग्रस्त संस्थेस अर्थसहाय्य
👉शासकीय हाॅस्पीटल मधील रूग्नांना सहाय्य
👉बेगर निवासमधील बेगरांना अन्नदान व वस्तूंचे वाटप
👉अंगनवाडी शाळांना वस्तू वाटप
👉आतापर्यंत दरवर्षी वेगवेगळे असे 35 गरीब व होतकरू विद्यार्थी दत्तक घेतले व त्यांचा गणवेशासहीत सर्व शालेय वस्तू व शालेय खर्च केला.
अशी विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवनारे मा.शिवराज पुकळे साहेब यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेख नीय काम केल्याबद्दल आदर्श सेवा सन्मान पुरस्कार देण्यात आला.पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन व त्यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा…!