पिलीव येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते हायमास्ट दिव्यांचे उद्धघाटन…!

पिलीव/प्रतिनिधी
माजी उपमुख्यमंत्री तथा माजी खा.विजयसिंह मोहीते-पाटील यांच्या निधीतून पिलीव येथील साठेनगरमध्ये ब्रम्हदेव लोखंडे यांच्या घरासमोर तर कोळी गल्लीमध्ये हणुमंत कोळी यांच्या घरासमोर उभारण्यात आलेल्या हायमास्ट दिव्याचे उद्धघाटन विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कृषी व पशुसंवर्धनचे माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार,पिलीव गटाचे जि.प सदस्य गणेशदादा पाटील,पिलीव गावचे सरपंच नितीन मोहिते,उपसरपंच शमशाद काझी,
ग्रा.पं सदस्य संजय आर्वे,दत्ता बोडरे,अविनाश जेऊरकर,ब्रम्हदेव लोखंडे, प्रदीप मदने,वकील काझी,तानाजी लोखंडे,अप्पासाहेब लोखंडे,विजय सगरे,महादेव जरग,समशेरसिंग रजपूत,लक्ष्मण भैस,मोहसीन शेख,भैया जामदार यांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *