पत्रकार सुरक्षा समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर…!
सोलापूर / प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूर येथील शासकीय विश्रामग्रह येथे बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष म्हेत्रे होते या बैठकीत पुरस्कार निवड समितीचे डॉ आशिषकुमार सुना डॉ राजेंद्र शहा राज्य सल्लागार ऍडव्होकेट संतोष कुलकर्णी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद बायस यांनी पत्रकार सुरक्षा समितीचे सन 2020 राज्यस्तरीय पुरस्कार ची नावे जाहीर केली .

आदर्श पत्रकार
प्रवीण राठोड, अल्ताफ शेख, अरुण ठोंबरे, अयुब शेख, वामन निंबाळकर, अरुण सिडगिड्डी, अभिजित पत्की, नरेश जाधव, प्रसाद जगताप, राहुल कोळी, शाहानवाज शेख, खलील सुर्वे, अयाज शेख, सचिन निकम, सतीश मनगुळे, कुमार नाईकवाडी, सुजित सातपुते, जुल्फिकार वड्डो, हरी (मिलिंद ) भिसे, मिर्झा गालिब मुजावर, खिजर पगडीवाले, दिनेश सलगरे, विश्वनाथ चव्हाण कलीम शेख गोविंद शेंडगे, अविनाश साळुंखे
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
ज्ञानदेव डोंबाळे, सक्षम सामाजिक संस्था, संजय गायकवाड पिराजी धोत्रे, मुकुंद शिवशरण, राजेश मा पारा, हैदर केंगार, डॉक्टर दिलीप पवार, अविनाश जेऊरकर, संजय किणीकर, आकाश सोमा, जी के मागासवर्गीय संस्था,
वैद्यकिय क्षेत्र
डॉ अशोक राठोड,
आदर्श शिक्षक /शिक्षिका
सविता कोटमाळे, संगीता पतंगे, राजू गोरवे, सिद्धेश्वर भगरे, गोपीनाथ नवले,
युवा क्रीडापटू
बाळकृष्ण काशीद
उत्कृष्ट मुद्र्ण व वितरण
संतोष कांगुणे, दत्ता पाटील
कृषिभूषण
यशवंत कुलकर्णी
आदर्श ग्रामपंचायत
तांडोर ग्रामपंचायत ता मंगळवेढा
उत्कृष्ट छायाचित्रकार
संदीप एडके
रुग्णसेवा
आनंद गोसकी,रुपेशकुमार भोसले,
युवा उद्योजक
राहुल मदने
श्रमजीवी
राजाभाऊ पवार, संताजी काशीद
वक्तृत्व
मेघाराणी देवकर
आदर्श कवी
सतीश गडकरी
इत्यादी वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकांना पुरस्कार देण्यात येणार आहेत
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार भगवान कदम बाबा काशीद अक्की बबलाद, प्रसाद ठक्का, ऋषीं चोगुले,शिवाजी केंगार,प्रमोद भैस, विष्णू सुरवसे, प्रभाकर एडके, योगेश स्वामी, लक्ष्मण गणपा, विलास काळे, रामचंद्र सरवदे, विजयकुमार कांबळे, चैतन्य उत्पात, वसंत हांडे, उपस्थित होते