कधीतरी माझ्या भूमिकेत या म्हणजे कळेल तुम्हाला कि काटेरी मुकुट म्हणजे काय असते – यशवंत पवार

पिलीव/प्रतिनिधी
जवळपास नऊ ते दहा जिल्ह्यात पत्रकार सुरक्षा समितीचे पत्रकार आहेत त्यांचे वेगवेगळे विषय,अडचणी,समस्या सोडविण्यासाठी पहाटे साडेपाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत माझ्या मोबाईल वर दोनशे ते तीनशे फोन येतात अनेक अधिकारी यांना फोनवर बोलावं लागतंय ते ही मुद्देसूद पत्रकारांचे प्रश्न महत्वाचे असल्याने मला खासगी आयुष्य देखील जगता आलं नाही त्यात व्हाट्सअप वरून येणारे मेसेज पहावें लागतात त्यांना उत्तर व माहिती द्यावी लागते ती वेगळीच, सर्वाना प्रेमाने व आदराने बोलावं लागतंय, चिडचिड करून चालत नाही.यात मानसिक त्रास किती होतोय कल्पना करा म्हूणन म्हणतोय कधीतरी माझ्या भूमिकेत या अनुभवा काटेरी मुकुट म्हणजे नेमकं काय असतंय संघटना चालवणे म्हणजे विनोद नाही.हे बोल आहेत एका कणखर बाण्याचे,एका स्वाभिमानी नेतृत्वाचे,एका निस्वार्थी संघटकाचे त्या हस्तीचे नाव आहे.यशवंत पवार,पत्रकार सुरक्षा समितीचे सर्वेसर्वा.

“सलाम तुमच्या निस्वार्थी कार्याला”
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *