महावितरण पिलीव येथे हुतात्मा दिन साजरा
पिलीव, प्रतिनिधी
महावितरण पिलीव शाखा कार्यालयात ३० जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता दोन मिनिटे मौन(स्तब्धता)पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात आला.
याप्रसंगी सहाय्यक अभियंता शरद मिसाळ, मुख्य तंत्रज्ञ संजय कांबळे, प्रधान तंत्रज्ञ सत्यशील गायकवाड, कृष्णराज काळे, अक्षय मेश्राम,सतिश पारसे,शाहरुख मुलाणी, दिपक गोरड, नागेश पारसे,श्रीपाद देशमुख, अमीर शेख,अमोल धांडोरे,अनिल बाबर,अमित मगर,नितीन वाघमारे, ओंकार अनुसे,विजय सोनकांबळे,पोपट दुपडे, रामचंद्र एकतपुरे उपस्थित होते.