जवळा नि येथे पल्स पोलीओ लसिकरण मोहिम सपन्न…!

जवळा/अजिनाथ राऊत
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””
जवळा नि पल्स पोलीओ लसिकरन मोहिमेअंतर्गत जिल्हा परीषद प्राथमिक शाळा जवळा नि येथे राबण्यात आला होता पोलीओ डोसचा शुभारंभ सरपंच विद्याताई नवजीवन चौधरी यांचेहस्ते करण्यात आला.
यावेळी नवजीवन चौधरी,डाँ.घोगरे,नांदवटे मँडम,धर्मा सांगडे,महादेव बनसोडे,नम्रता चौधरी,गवारे मँडम अंगणवाडी सेविकासह आशा कार्यकर्त्या बालकांना डोस देण्यासाठी गावातील अनेक महिलांची उपस्थिती होती,जवळा उपजिल्हा रुग्णालय अंरर्गत येणा-या सर्व गावातील 2123 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला असे डाँ घोगरे यांनी सांगीतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *