हेल्मेट सक्ती करावी पण त्यापूर्वी पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे गरजेच – डॉ.कुमार लोंढे

पिलीव/सुजीत सातपुते
सोलापूर पोलीस प्रशासनाने दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट सक्ती लागू केली असून हा निर्णय चालकांची सुरक्षा बघता निश्चितचं स्वागतार्ह आहे.परंतु लगेचचं निर्णयाची अंमलबजावणी करत ज्यांच्याकडे हेल्मेट नाही त्यांना दंड आकारू नये. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी.तसेच यासाठी पुरेसा कालावधी नागरिकांना द्यावा त्यानंतर जर कोणी नियम मोडला तर त्या दंडातून वसूल रकमेतून हेल्मेट द्यावेत अशी मागणी सोशल डेव्हलपमेंट सोसायटीचे सर्वेसर्वा डॉ.कुमार लोंढे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *