केवळ जनसेवा आणि रूग्णसेवेसाठीच वैद्यकीय सेवेला प्राधान्य व प्रारंभ…!


—————————————————

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस येथे म्हसवड – माळशिरस रोडवर सरगर काॅप्लेक्समध्ये पिलीव येथील रणजित वसंत देवकर याने कोणताही डामडौल न करता धार्मिक पध्दतीने विधी व पुजा करूंन कोव्हीड परिस्थितीमध्ये मोरया मेडीकल्स सुरू करून जनसेवा व रूग्णसेवा हेच माझे ध्येय राहील असे सांगुन सोशल डिस्टींगचे पालन करून सेवेला प्रारंभ केला.बि.फार्मसी नंतर अनेक कंपनीकडुन बोलावणे येऊनही त्याकडे न जाता ग्रामीण भागामधील रूग्णसेवा मान्य करून प्रामणिकपणे सेवा यातच मला आनंद असेल अशी प्रतिक्रिया रणजित देवकर यांनी दिली.तर यांनी सुरू केलेल्या दुकानदारीस ह.भ.प.हरिहरनंदनमहाराज पिलीवकर,ह.भ.प.कापरेगुरूजी पुणे यांनी दुरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *