निमगाव विद्यामंदिर येथे 72 वा प्रजासत्ताक दिन उत्सहात साजरा

पिलीव/प्रतिनिधी

जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव संचलित
निमगाव विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज निमगाव आणि आदर्श प्राथमिक विद्यालय निमगाव(म)
*येथील 72वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संस्थेच्या सचिव श्रीमती स्वयंप्रभा इनामदार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले * याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्लसम्राट पै श्री. रावसाहेब(आप्पा)मगर, हे होते.
याप्रसंगी व्यासपीठावर
संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीनिवास इनामदार ,उपाध्यक्ष श्री महादेवनाना मगर ,सहसचिव श्री बबनराव जाधव ,संचालक व निमगाव चे माजी सरपंच श्री हनुमंतराव पवार सर ,संचालक श्री संभाजीराव मगर सर ,सौ सुश्रीया इनामदार ,प्राचार्य भीमराव जाधव पर्यवेक्षक मोहनराव देशमुख,प्रा सचिन मगर, आदी सर्व शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होते,
सूत्रसंचालन श्री रामचंद्र आसबे यांनी केले तर आभार श्री काकासो मगर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *