कोळेगांव येथील बासूभाई मुलाणी यांचे निधन
पिलीव प्रतिनिधी-
कोळेगांव ता माळशिरस येथील बासुभाई फत्तू मुलाणी यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले.ते८०वर्षांचे होते.त्यांच्या मागे पत्नी,मुलगा,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
येथील फोटोग्राफर पिरसाहेब मुलाणी यांचे ते वडील होते.तर डॉ सलीम मुलाणी, पत्रकार शाहरुख मुलाणी व डॉ अकिल मुलाणी यांचे ते आजोबा होते.