युवा सेना व योध्दा प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी आकलुज येथे प्रबोधनात्म काव्य संमेलनाचे आयोजन..!
पिलीव/प्रतिनिधी
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
मा.श्री. श्रीमंत कोकाटे सर (इतिहास संशोधक) व अमित प्रभा वसंत (पेरलोनी) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये समाज प्रबोधनात्मक उद्दिष्ट आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रबोधनात्मक काव्यसंमेलन यूवा सेना अकलुज शहर व योध्दा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केले आहे.तरी माळशिरस तालुक्यातील सर्व साहित्यिक,कवी,कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आयोजक शेखर खिलारे यांनी आवाहन केले आहे.आपली कविता सादर करायची असेल तर खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करा 👇🏻
शेखर राजाभाऊ खिलारे 8390009006
*- निमंत्रित कवि -*
1) नितीन चंदनशिवे (दंगलकार)
2) सागर रामचंद्र काकडे (सातारा)
3) सुमित गुणवंत (पुणे)
4) चंद्रशेखर गायकवाड (अकलूज)
5) रोहित देशमुख (वेळापूर)
स्थळ – विकास सोसायटी हॉल,सदुभाव चौक,अकलूज
रविवार दि: 13/12/2020
सायं – 4.30 वा
आयोजक – युवासेना,योद्धा प्रतिष्ठान.अकलूज
