युवासेनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन..!


अकलुज/प्रतिनिधी

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त निमित्ताने युवासेना अकलुज शहराच्या वतीने 6 डीसेंबर रोजी अकलुज येथील आंबेडकर चौकातील स्मारकावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी युवासेनेचे अकलूज शहर प्रमुख शेखर भैय्या खिलारे, त्यावेळी दलित महासंघ प म अध्यक्ष राजाभाऊ खिलारे,सन्मित्र संघाचे तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ गंभीरे शिवसैनिक दत्ता भाऊ साळुंके युवानेते अक्षय जाधव अजिंक्य पासगे तेजस उबाळे यांच्यासह युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *