कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव चे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती ( इयत्ता 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती ( इयत्ता 8 वी ) परीक्षेत घवघवीत यश : विद्यालयाच्या उज्वल निकालाची परंपरा कायम..!

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर विदयालयातील इयत्ता 5 वी चे 5 व 8 वी चे 11 असे एकुण 16 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून शिष्यवृत्ती धारक विदयार्थी नावे खालीलप्रमाणे

इयत्ता 5 वी

१) कु. आकांक्षा राजू चौरे ( 92. 36% )राज्यस्तरीय ग्रामीण मध्ये गुणवत्ता यादीत 3 रा क्रमांक
2 ) कु . शर्वरी विजय बंगाळे ( 90. 97 % ) राज्यस्तरीय ग्रामीण गुणवत्ता यादीत 10 वा क्रमांक
3) कु. आसावरी दिपक माने ( 90.27 %) जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक
4 ) कु. अलविया अशिम तांबोळी (86. 80% ) जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत 34 वा क्रमांक
5) कु. सायमा वसिम आतार ( 77.77% ) तालुका ग्रामीण गुणवत्ता यादीत 25 वा क्रमांक

इयत्ता 8 वी

1) शनितेज संजय पाटील (82.99%) ग्रामीण जिल्हा गुणवत्ता यादीत १८ वा क्रमांक
2) संस्कारसिंग रणधिरसिंग जामदार(76.87%) तालुका ग्रामीण 4 था क्रमांक
3) कु . प्रांजली अभिजीत जामदार(75.51%) तालुका ग्रामीण 7 वा क्रमांक
4) वाजिद वजुद्दीन मुलाणी(74.14%) तालुका ग्रामीण 8 वा क्रमांक
5) तनिष सचिन गांधी (73.46%) तालुका ग्रामीण11 वा क्रमांक
6) अभिजीत विजय मदनेपाटील(70.06%) तालुका ग्रामीण 19 वा क्रमांक
7) आदित्य शिवाजी मारकड (68.02%) तालुका ग्रामीण 25 वा क्रमांक
8) वैष्णवी विश्वनाथ तांबवे (66.66%) तालुका ग्रामीण 33 वा क्रमांक
9) संस्कृती रणजितसिंग जामदार (66.66%) तालुका ग्रामीण 36 वा क्रमांक
10) प्रतिक मंगेश आर्वे ( 65.98%) तालुका ग्रामीण 37 वा क्रमांक
11) अमृता राघवेंद्र खरे (62.58%) तालुका यादीत क्रमांक

या निवडीबद्द्ल यशस्वी विदयार्थी , पालक विभाग प्रमुख कुलकर्णी मॅडम व हिरके मॅडम मार्गदर्शक शिक्षक वाघमारे, जाधव , ऐवळे, माने सर , जरे, लिंगे, आठरे, आळंदे मॅडम यांचे रयत शिक्षण संस्था,मध्य.विभागाचे चेअरमन श्री.संजीव पाटील, इन्स्पे.श्री.कमलाकर महामुनी,सहा.इन्स्पेक्टर मणेरसाहेब ,मा.श्री.गोडसेसाहेब,मा.नामदेवराव जरगसाहेब स्थानिक स्कूल कमिटी सदस्य मा.संग्रामसिंह जहागीरदार,संभाजीराव भोसले,नारायणराव पाटील , शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ,ग्रामस्थ , मुख्याध्यापक श्री साहेबराव लेंडवे , पर्यवेक्षक गायकवाड सर , सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *