सौ.रुक्मिणी प्रकाश तावरे यांचे निधन..!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील प्रकाश वसंत तावरे यांच्या पत्नी सौ.रुक्मिणी प्रकाश तावरे (वय 52) यांचे काल रविवार दिनांक 11 अॉक्टोंबर 2020 रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास ह्रुदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,दोन मुली,जावई,सुन व नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या या निधन वार्ताने पिलीवसह परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.मुंबई मत्रालयातील क्लार्क श्री.रणजीत प्रकाश तावरे यांच्या तौया मातोश्री होत्या त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दुखः सहन करण्याची ताकद मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!