माण तालुक्यातील पिंपरी येथील पोलीस शिपाई संतोष चंद्रकांत माने (वय 30) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.ते मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई,वडील, बहीण, भाऊजी, भाचा,भाची असा परिवार आहे. ते पिलीव येथील पत्रकार संजय पाटील यांचे मेव्हुणे होते.