केक न कापता शिवराज पुकळे यांचा सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील युवक नेते शिवराज पुकळे यांनी केक न कापता सामाजीक उपक्रमांनी वाढदिवस साजरा केला. त्यांनी आगोदरच सर्वत्र अव्हान केले होते कि वाढदिवसा निमित्त केक कापला जानार नाहि शुभेच्छा देतीवेळी मला एक झाड गिप्ट म्हणुन द्या या अव्हानाला लोकांनी जास्तीचा प्रतिसाद दिला.गिप्ट म्हणुन मिळालेल्या झाडांतुन त्यांनी बिरा भाय शिंदे मित्रपरीवारमार्फत बचेरी येथे वृक्षारोपन केले.तसेच फ्रेंडस् ग्रुप मार्फत झिंजेवस्ती येथे वह्या व शालेय वस्तुचे वाटप केले,त्यानंतर वाढदिवसानिमित्त अखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गरजुंना कपडे व अनाथ मुलांना खावु वाटप करण्यात आला.तसेच दत्त सर्विसिंग सेंटर पिलीव येथे एक दिवस मोफत सर्विसिंग ठेवण्यात आले.त्यानंतर वाढदिवसानिमित्त जळभावी येथे आधार फाउंडेशनने ज्यांची अर्थीक परीस्थीती नाहि आशा मुलांना शैक्षणीक खर्च देवुन दत्तक घेतले आशा पद्धतीने केक न कापता इचर खर्च टाळुन सामाजीक उपक्रमांनी शिवराज पुकळे यांनी वाढदिवस साजरा केल्यामुळे सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांनी शिवराज पुकळेंना शुभेच्छा देवुन कौतुक केले व तसेच सर्वच थरातुन पुकळे यांचे कौतुक होत आहे