मा.श्री शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त जिल्हा परिषद शाळा मुले व मुली, उर्दू शाळा या ठिकाणी खाऊ वाटप करण्यात आला.


यावेळी प्रमुख उपस्थिती मा. बाळासाहेब धाईंजे
(जिल्हा परिषद सदस्य)
मा. जिवन जानकर
(सरपंच धानोरेगाव)
मा. जावेद मुलाणी
(उपसरपंच वेळापुर)
मा. रजनिश बनसोडे
(अध्यक्ष तथागथ बहुउद्देशिय सामाजिक संस्था वेळापुर)
मुख्याध्यापक क्षीरसागर
मुख्याध्यापक वाघमारे
मा. गणेश साठे
(ग्रामपंचायत सदस्य)
मा. माजीद मुलाणी
(ग्रामपंचायत सदस्य)
मा. पिनु येङगे
(सरचिटणीस राष्ट्रवादी)
मा. संजय पणासे
मा. राहुल सराटे
नारायण सर्वगोङ, अक्षय लोखंङे, शुभम लोंढे, शुभम आठवले, विशाल पवार, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *